माफी मागा, माफी मागा विजय वडेट्टीवार माफी मागा-नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त आक्रमक
बीड (प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याने बीडमध्येआज नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झाले असून …