आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभेतून आम आदमी पार्टीतर्फे आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार-विष्णुपंत गिरी, नारायण आघाव
बीड । निवेदकयेणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीतर्फे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेला आष्टी-पाटोदा-शिरुरच्या विधानसभेतून आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार …