मुली व महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना खाकीचा हिसका दाखवा- मिनाक्षी देवकते यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
बीड (प्रतिनिधी)-बीड शहर आणि जिल्हाभरात सध्या प्रचंड प्रमाणात मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत, यामध्ये कधी मुलीला धमकावून …