बीड नगर परिषदेने पाऊस येण्या अगोदर नदी व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करावे- अनिल जगताप
बीड। निवेदकमान्सून तोंडावर आला असून आता बीड नगर परिषदेने नदी व नाल्यांच्या सफाईच्या वांजोट्या बैठका बंद करून प्रत्यक्ष कामावर लक्ष …
सोशल मीडियावर आक्षेपार्ट पोस्ट टाकणाराला माफी नाही- पोलीस अधिक्षकांचा इशारा
फेसबुकवर पोस्ट करणारावर कंमेट करणारावर तसेच व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये मॅसेज टाकल्यावर अॅडमिनवर देखील गुन्हा दाखल होणार बीड । निवेदकसोशल मीडियाचा …
बँक ऑफ बडोदाकडून होणार्या गैरसोयी आणि त्रासाला कंटाळुन ग्राहकांची जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार
जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालण्याची निवेदनाआधारे केली मागणी बीड । निवेदकशहरातील सुभाष रोड येथील बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकांना ये-जा करण्यासाठी तसेच …
सिताई कंन्स्ट्रक्शनच्या भ्रष्ट कामासंदर्भात नगरसेवक मोरे, बनसोडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
सिताई कंन्स्ट्रक्शन ब्लॅकलिस्ट करा बीड (प्रतिनिधी)- बीड शहरातील प्रभाग क्र.24 मध्ये सन 2023-24 काळात प्रभागामध्ये अनेक कामे मंजूर झाले होते. …
बीड झाले कचर्याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?
शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांचा सवाल बीड । निवेदकमे महिना संपत आला आहे. शहरात ठिक ठिकाणी घाणीचे सामाज्य साचले …
कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबिर
बीड । निवेदकयेथील कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये हाडाची ठिसुळता (ऑस्टिओपोरोसीस) मोफत तपासणी शिबीर गुरुवार 16 मे 2024 रोजी सकाळी 9 ते …
तुम्ही कमळाला का मतदान केले म्हणून मारहाण
बीड । निवेदकतुम्ही कमळाला का मतदान केले आता तुम्हाला जिवच मारतो, तुम्ही गावाकडे कसे येता असे म्हणून पिंपरगव्हाण रोड येथे …