आज अंबाजोगाई येथे होणार्या आरक्षण बचाव यात्रेत एसी, एसटी ओबीसी बंधु-बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – लिंबराज गायकवाड
बीड (प्रतिनिधी)- आरक्षण बचाव यात्रा ही चैत्यभूमी दादर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली …
वेळोवेळी मागणी करुनही शहराकडे दुर्लक्ष करणार्या अकार्यक्षम मुख्याधिकारी अंधारेंची हकालपट्टी करावी अन्यथा 15 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन
शिवसंग्राम अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी बीड । निवेदकशहरातील पाणीप्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, नाल्या तुंबल्याचा …
पंढरपूर वारीने जिंकले संपूर्ण भारतीयांचे मन
बीड । निवेदकसांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र ,दिल्ली अर्थात सी सी आर टी दिल्ली द्वारा विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. …
आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभेतून आम आदमी पार्टीतर्फे आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार-विष्णुपंत गिरी, नारायण आघाव
बीड । निवेदकयेणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीतर्फे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेला आष्टी-पाटोदा-शिरुरच्या विधानसभेतून आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार …
मनसेचा दणका : जिल्हा शल्यचिकित्सक बडे यांच्याकडून खासगी डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना नोटीस 7 दिवसात लेखी अहवाल सादर न केल्यास कार्यवाही करण्याचे बजावले आदेश
बीड । निवेदकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये व स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रत्यक्ष जावून स्टिंग ऑपरेशन केले असता अव्वाच्या-सव्वा दरामध्येे …
आज माजलगाव येथे होणार्या भव्य ओबीसी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा-मिनाक्षी देवकते-डोमाळे
बीड । निवेदकमाजलगाव येथे आज दि.25 जुलै 2024 रोजी ओबीसी समाजाचा भव्य मेळावा होणार असून या मेळाव्यास प्रा.लक्ष्मण हाके आणि …
चित्रकला ड्रॉईंग ग्रेड परीक्षेची तयारी करताना
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत कला संचालनालय ,मुंबई द्वारे शालेय स्तरावर अत्यंत महत्त्वाची चित्रकलेच्या परीक्षा इलेमेंटरी ड्रॉइंग …
खासगी डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांचे आर्थिक शोषण करणार्यांवर कार्यवाही करा
मनसेची सीएस बडेंकडे लेखी तक्रार बीड । निवेदकशहरातील प्रायवेट हॉस्पीटलमध्ये व स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यासाठी मनमानी करुन अव्वाच्या-सव्वा टलमध्ये आमच्याकडेच …
विनयभंगसह मारहाण केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता-अॅड.शेख इम्रान खाजा
अॅड.शेख इम्रान खाजा यांचा युक्तीवाद बीड । निवेदकदि.16 मार्च 2018 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान शहेंशावली दर्गा बीड येथे फिर्यादीच्या …