E-Paper

  • अमुक अमुक रक्कम डेबिटेडकशामुळे होतेय ऑनलाइन फसवणूक?

    वाचा अग्रलेख कष्टाने कमविलेल्या पैशाची कोणातरी त्रयस्थ व्यक्तीकडून कॉल करुन फसवणूक झाली आहे त्यानंतर आता पोलीस निरीक्षक स्थानिक ठाणे त्यानंतर … Read more

  • दिवसेंदिवस बजरंग सोनवणेंची बाजू होतेय भक्कमताईंच्या वाट्याला आलेला संघर्ष कायमच!

    ताईंसाठी धनुभाऊ, बप्पांसाठी आ.संदीपभैय्या यांची कठोर परिक्षा लोकसभेची फाईट आणखीनच टाईट! बीड । निलेश पुराणिकबीड लोकसभेचे रणांगण जसे-जसे दि.13 मे … Read more

  • वाचादि.30 एप्रिल 2024 रोजीचा बीड लक्ष्यवेध

  • वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उतरले रणांगणात

    दिनांक 3 मे रोजी अंबाजोगाई येथील मार्केट ग्राउंडवर होणार जाहीर सभा बीड । निवेदकबीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार … Read more

  • वंचित बहुजन आघाडीमुळे गेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी निकाल बदलले

    बीडमध्येही फटका बसण्याची महायुती-महाविकास आघाडीला भिती? बीड । निवेदकअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीमुळे अनेक ठिकाणी गेल्या 2019 च्या निवडणुकीत … Read more

  • शेतकर्‍यांना आपला ऊस बांधावर टाकण्यास भाग पाडणार्‍या बजरंग सोनवणे यांना पराभूत करा – अशोक हिंगे पाटील

    बीड । निवेदकशेतकर्‍यांना आपला ऊस बांधावर टाकण्यास भाग पाडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा छळ करणार्‍या कारखानदार बजरंग सोनवणे यांना पराभूत करा … Read more

  • शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणार्‍या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय !-बजरंग सोनवणे

    बीड । निवेदकपीक लागवडीसाठीची शेतजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक कळत नसलेल्या कृषिमंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय. असा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादी … Read more

  • तुम्ही केलं की ते संस्कार आम्ही केलं की आम्ही गद्दार? धनंजय मुंडे यांचा शरद पवारांना सवाल

    बारामती । निवेदकराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर बारामतीतून टीका केली आहे. शरद पवार यांनी … Read more

  • जयदत्त क्षीरसागर यांचे प्रचारापासून अलिप्ततावादी धोरण कोणाच्या फायद्याचे?

    बीड । निवेदकलोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्याही प्रचारात सहभाग न घेता अलिप्त राहण्याचे धोरण सध्या तरी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी … Read more

  • महायुती आणि महाविकास आघाडीला बीडमध्ये वंचितची जोराची टक्कर?

    वंचितने घेतली 2019 साली लक्षनीय मते बीड । निवेदक18 वी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरात चालू असून प्रत्येक उमेदवार वचननामा … Read more

लक्ष्यवेध

इथे तुमची बातमी टाका