आज अंबाजोगाई येथे होणार्या आरक्षण बचाव यात्रेत एसी, एसटी ओबीसी बंधु-बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – लिंबराज गायकवाड
बीड (प्रतिनिधी)- आरक्षण बचाव यात्रा ही चैत्यभूमी दादर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली …