Paper
आज अंबाजोगाई येथे होणार्या आरक्षण बचाव यात्रेत एसी, एसटी ओबीसी बंधु-बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – लिंबराज गायकवाड
बीड (प्रतिनिधी)- आरक्षण बचाव यात्रा ही चैत्यभूमी दादर येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली …
पंढरपूर वारीने जिंकले संपूर्ण भारतीयांचे मन
बीड । निवेदकसांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र ,दिल्ली अर्थात सी सी आर टी दिल्ली द्वारा विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. …
आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभेतून आम आदमी पार्टीतर्फे आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार-विष्णुपंत गिरी, नारायण आघाव
बीड । निवेदकयेणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीतर्फे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेला आष्टी-पाटोदा-शिरुरच्या विधानसभेतून आस्मान जरांगे पाटील निवडणुक लढवणार …
मनसेचा दणका : जिल्हा शल्यचिकित्सक बडे यांच्याकडून खासगी डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना नोटीस 7 दिवसात लेखी अहवाल सादर न केल्यास कार्यवाही करण्याचे बजावले आदेश
बीड । निवेदकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये व स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रत्यक्ष जावून स्टिंग ऑपरेशन केले असता अव्वाच्या-सव्वा दरामध्येे …
सज्ञान नागरिकांनी मतदार यादीत तात्काळ नाव नोंदणी करुन घ्यावी-नगरसेवक भैय्यासाहेब मोरे
बीड । निवेदक केंद्रीय निवडणुक आयोगाकडून दि.25 जून 2024 ते 25 जुलै 2024 दरम्यानच्या कालावधीत मतदान नाव नोंदणी कार्यक्रम जाहीर …
बीडमध्ये चोर्या वाढल्या; एस.पी.साहेब खाकीचा धाक गेला कुठे?
नगरसेवक रणजित बनसोडेंची रात्रीची नागरिकांसमवेत गस्तभैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बनसोडे पोलीस कमीश्नर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार मनसेचे वाढत्या चोर्या नियंत्रणात …