जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाले संथगतीचे जिल्हा शल्य चिकित्सक ; रुग्णांना सेवा देणे सोडाच पण फोन देखील घेणे टाळले जाते
बीड (वृत्तसंस्था) ः– बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे यांचे कामकामाची कार्यपद्धती ही नुसतीच ‘बडे’जाव पणाची असून रुग्णसेवेबाबतचे धोरण उदासिन असल्याचे …