बीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?

शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांचा सवाल बीड । निवेदकमे महिना संपत आला आहे. शहरात ठिक ठिकाणी घाणीचे सामाज्य साचले …

Read more

स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली त्यांना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान

अंबाजोगाई येथे प्रचारसभा बीड । निवेदकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अंबाजोगाई येथे प्रचारसभा पार पडली. बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे …

Read more

दिवसेंदिवस बजरंग सोनवणेंची बाजू होतेय भक्कमताईंच्या वाट्याला आलेला संघर्ष कायमच!

ताईंसाठी धनुभाऊ, बप्पांसाठी आ.संदीपभैय्या यांची कठोर परिक्षा लोकसभेची फाईट आणखीनच टाईट! बीड । निलेश पुराणिकबीड लोकसभेचे रणांगण जसे-जसे दि.13 मे …

Read more

प्रचाराची पातळी खलावतेय नेत्यांच्या वक्तव्यानं राजकारण गरम !

बीड । निलेश पुराणिकलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली असून माणुसकी विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या जीवावर उठले असल्याचे पहायला …

Read more

निवडणूक काळात मराठा तरुणांवर तडीपारची कारवाई करणे निंदनीय व चुकीचे निवडणूक आयोगाकडे दाद मागणार – बजरंग सोनवणे

माजलगाव । निवेदकमराठा चळवळीमध्ये काम करणार्‍या ज्या एका समूहाच्या तरुणांवर त्यांचे कोणतेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसताना तडीपारची कारवाई केली जाते. हे …

Read more

एक आणि एक दोनच होतातएक आणि एक अकरा कसे?

अग्रलेख काही दिवसापुर्वी ‘शेअर मार्केट मध्ये जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती.यामध्ये …

Read more

राजकीय पक्षांचा घराणेशाहीतील उमेदवारांवरच विश्वास !

राज्याच्या मागील इतिहासातील चित्र बीडमध्ये काय घडणार याचे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होणार ! बीड । निवेदकराज्यात लोकसभा निवडणुकीची …

Read more

स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत मला एक संधी द्या-पंकजा मुंडे

बीड । निवेदकआज झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावरुन आपल्या भाषणात भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न …

Read more