दुरूस्तीच्या कामाकरिता अंबाजोगाई शहरातील काही भागाचा वीज पुरवठा बंद राहील
अंबाजोगाई (प्रतिनिधी)मोरेवाडी वीजवाहिनीच्या विलगीकरणाच्या कामानिमित्त 33 के.व्ही. अंबाजोगाई उपकेंद्रामधून वीजपुरवठा होणार्या 11 केव्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोरेवाडी, हॉस्पीटल, जोगाईवाडी …