निवडणूक काळात मराठा तरुणांवर तडीपारची कारवाई करणे निंदनीय व चुकीचे निवडणूक आयोगाकडे दाद मागणार – बजरंग सोनवणे

माजलगाव । निवेदकमराठा चळवळीमध्ये काम करणार्‍या ज्या एका समूहाच्या तरुणांवर त्यांचे कोणतेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसताना तडीपारची कारवाई केली जाते. हे …

Read more

एक आणि एक दोनच होतातएक आणि एक अकरा कसे?

अग्रलेख काही दिवसापुर्वी ‘शेअर मार्केट मध्ये जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती.यामध्ये …

Read more

राजकीय पक्षांचा घराणेशाहीतील उमेदवारांवरच विश्वास !

राज्याच्या मागील इतिहासातील चित्र बीडमध्ये काय घडणार याचे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होणार ! बीड । निवेदकराज्यात लोकसभा निवडणुकीची …

Read more

स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत मला एक संधी द्या-पंकजा मुंडे

बीड । निवेदकआज झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावरुन आपल्या भाषणात भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न …

Read more

पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनवणेंमध्ये यांच्यामध्येच सामना व वाढती चुरस!

बीड । निवेदककाल शिवसंग्रामच्या डॉ.ज्योती मेटे यांनी आपण कुठलीही निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये क्रमांक …

Read more

शनिवारच्या दिवशीच सोनवणे यांना बजरंगी बातमी

डॉ.ज्योती मेटे यांनी निवडणुकीतून माघार सोमवारी शक्तीप्रदर्शन न करता नामनिर्देशन अर्ज दाखल करणार -बजरंग बप्पा सोनवणेबीड । निवेदकसध्या लोकसभा निवडणुकीच्या …

Read more

उमेदवारांनो जनता आठवण करुन देतेय खासदारकीची वाट जातेय बीड रेल्वेतून!

बीडकरांसोबत दरवेळेस आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रकार! बीड । निवेदकगेल्या 15 वर्षांपासून लोकसभा ही भाजपाच्या ताब्यात आहे विशेष म्हणजे त्यांची …

Read more

‘आमचं ठरलयं’; मुंडेप्रेमींकडून सोशल मिडीयातून पंकजाताईंचा प्रचार !

बीड । निवेदक डिजीटल युगात सर्वांच्या हाती स्मार्टफोन आल्याने प्रचार करण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी आता प्रचारही ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे. लोकसभा …

Read more