संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे बीडमध्ये जोरदार स्वागत

बीड । निवेदकश्रीक्षेत्र मुक्ताईनगर पासून आषाढी वारी करत 17 जुलैला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरला निघालेल्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आज …

Read more

शिक्षक बांधवांवर अन्याय करणारी अधिसूचना रद्द करा मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे धरणे

बीड । निवेदकसरकारने माध्यमिक शिक्षकांना वर्ग-2 मधून, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पदोन्नतीपासून वंचित ठेवले असल्याने आज जिल्हा परिषद कार्यालय …

Read more

नगर रोडचे काम कासव गतीने; नागरिकांना धुळीचा त्रास

बीड । निवेदकनिष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा जणू ओलांडल्या आहेत अशा धिम्या गतीने बीड शहरातील नगर रोड सारख्या महत्वपुर्ण रस्त्याचे काम अगदी …

Read more

सोळंके यांच्या पेट्रोलपंपावरील कर्मचारी करु लागले मापात पाप

बीड । निवेदकबीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या पुतळ्यानजदीक असलेल्या सोळंके यांच्या पेट्रोलपंपावरील कर्मचारी पेट्रोल भरणार्‍यास आलेल्या ग्राहकांना मीटर …

Read more

बलिदान देणार्‍या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण

विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक मुंबई । निवेदकभाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं अखेर राज्याच्या राजकारणात कमबॅक झालं आहे. …

Read more

बीड नगर परिषदेने पाऊस येण्या अगोदर नदी व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करावे- अनिल जगताप

बीड। निवेदकमान्सून तोंडावर आला असून आता बीड नगर परिषदेने नदी व नाल्यांच्या सफाईच्या वांजोट्या बैठका बंद करून प्रत्यक्ष कामावर लक्ष …

Read more

सोशल मीडियावर आक्षेपार्ट पोस्ट टाकणाराला माफी नाही- पोलीस अधिक्षकांचा इशारा

फेसबुकवर पोस्ट करणारावर कंमेट करणारावर तसेच व्हाट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये मॅसेज टाकल्यावर अ‍ॅडमिनवर देखील गुन्हा दाखल होणार बीड । निवेदकसोशल मीडियाचा …

Read more