नागरिकांनो सावधान राहा!

रुम पाहिजे, अमुक… अमुक इथेच राहतात ना म्हणुन होत आहे टेहाळणी बीड । निवेदकबीड शहरात हल्ली नवीन नगर परिषद हद्दीमध्ये …

Read more

सज्ञान नागरिकांनी मतदार यादीत तात्काळ नाव नोंदणी करुन घ्यावी-नगरसेवक भैय्यासाहेब मोरे

बीड । निवेदक केंद्रीय निवडणुक आयोगाकडून दि.25 जून 2024 ते 25 जुलै 2024 दरम्यानच्या कालावधीत मतदान नाव नोंदणी कार्यक्रम जाहीर …

Read more

बीडमध्ये चोर्‍या वाढल्या; एस.पी.साहेब खाकीचा धाक गेला कुठे?

नगरसेवक रणजित बनसोडेंची रात्रीची नागरिकांसमवेत गस्तभैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बनसोडे पोलीस कमीश्नर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार मनसेचे वाढत्या चोर्‍या नियंत्रणात …

Read more

फुलांचं आयुष्य कोमेजून जातं, पैसे ही वाया बुकेचा अनावश्यक खर्च टाळा

माझं सर्व भगिनी आणि बांधवांना एकच सांगणं आहे की कोणत्याही घरी वाढदिवस असो किंवा अनिवर्सरी असो किंवा कुठलेही मंगल कार्य …

Read more

रील्सचा कहर

अग्रलेख गेल्या चार ते पाच दिवसात विविध ठिकाणी दोन घटना घडल्या आहेत. पैकी पहिली एक घटना म्हणजे पुण्याजवळ भुशी येथे …

Read more

सत्ताधारी नेत्यांनो आपले वचननामे आठवा, कामे करा नाहीतर तख्त आणि ताज पलटविल्याशिवाय राहणार नाही

विधानसभेला राहिले केवळ 3 महिनेजनतेच्या मनातील प्रश्नबीड शहरात अद्याप प्राणी संग्रहालय का झाले नाही ?बीड शहरात सिटी बस का नाही?महत्वाच्या …

Read more

लाडकी बहीण योजनेची लूट करणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करा अन्यथा आम्ही धडा शिकवू- शेख अझहर

बीड । निवेदकराज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेचा शासन आदेशही निघालेला आहे. सुरुवातीला या योजनेचा ऑनलाईन …

Read more