beedlakshyavedh.com
माजलगाव शहरात जिल्हा वाहतुक शाखेची धडक कारवाई
कागदपत्रे नसलेली 10 वाहने पोलीस ठाण्यात जमा बीड (प्रतिनिधी)- माजलगाव शहरात बुधवारी दि.23 ऑक्टोबर 2024 रोजी 50 रिक्षा व 25 …
मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे
राजेंद्र मस्के यांची फेसबुकवरील पोस्ट बीड । निलेश पुराणिकभारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज आपल्या फेसबुकवर मी भारतीय …
कोव्हीड-19 च्या काळात लक्ष दिलेल्या बाबरी मुंडेंना आम्ही कसे विसरु युवा वर्गाची हाक
एक बाबरी सब पर भारी बीड । निलेश पुराणिक2019 सालच्या 14 व्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात केवळ माजलगाव …
यंदा कोण मारेल बाजी; राष्ट्रवादी-शिवसेनेकडून बीड विधानसभेची जागा राखण्यात इक्वल लेवल
बीड मतदारसंघात डझन भर नेते लागले कामाला बीड । निलेश पुराणिकविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे कारण …
राज्याची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात
20 नोव्हेंबर रोजी मतदान मुंबई (प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत आज महाराष्ट्र आणि …