उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा हादराअनिल जगताप हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार 9 तारखेला मुंबईत होणार पक्षप्रवेश

बीड/ निवेदकअनेक वर्ष शिवसैनिक त्यानंतर उपजिल्हाप्रमुख त्यानंतर जिल्हाप्रमुख तसेच विधानसभा चे उमेदवार राहिलेले अनिल जगताप यांनी आज अखेर शहरातील नीलकमल …

Read more

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

बीड (प्रतिनिधी)-दिनांक 22 रोजी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनिवास रामानुजन गुरुजींच्या …

Read more

ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड तात्काळ देणे बाबत:- अनिल बोर्डे

गेवराई । निवेदक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड तात्काळ देण्यात यावे यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ गेवराई व जिल्हा ग्राहक पंचायत चे …

Read more

बालशौर्य पुरस्कार प्राप्त रोहन बहीरचा धडाबालभारतीच्या पुस्तकात प्रकाशित करावा-डॉ.संजय तांदळे

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी बीड (प्रतिनिधी)- तालुक्यातील नवगण राजुरी येथील रोहन बहिर याने दि.26/09/2021 रोजी गावातील डोमरी नदीमध्ये बुडणार्‍या …

Read more

नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणार्‍या विमा कंपनीलाजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

अ‍ॅड.बालाप्रसाद सारडा यांच्या युक्तीवादाला यश बीड । निवेदकनजीर अहमद तांबोळी (रा.बीड) यांच्या दुकानात दि.09.06.2013 रोजी चोरी झाल्यामुळे मालाचे, फर्निचरचे व …

Read more