बिहारमध्ये जनता दल-आरजेडीला खो देवून भाजपाशी हातमिळवणी करणार?

नितीश कुमार पुन्हा एकदा तळ्यात-मळ्यात करण्याच्या तयारीत पाटना । वृत्तसेवाराजकारण म्हटले की क्रिकेटसारखा अनिश्चिततेचा खेळ, कधी काय होईल आणि कधी …

Read more

प्रमाणपत्रांचा डाटा, सगे सोयर्‍यांसोबत अध्यादेश, गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र, मोफत शिक्षण आणि राखीव जागा ठेवण्याबाबत निर्णय घ्या

आझाद मैदानाकडे निघालो तर मागे फिरणार नाही-मनोज जरांगे पाटील मुंबई । निवेदकप्रमाणपत्रांचा डाटा, सगे सोयर्‍यांसोबत अध्यादेश, गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र, …

Read more

22 जानेवारीला केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

श्रीराम मंदिराच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट नवी दिल्ली । वृत्तसेवासध्या सर्वांचे लक्ष अयोध्येतील राम मंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहेत. या …

Read more

जन्म तारखेतील दुरुस्तीसाठी आधार कार्डचा वापर चालणार नाही

ईपीएफओचे स्पष्टीकरण नवी दिल्ली । वृत्तसेवाईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटनेने आधार कार्डबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.आता जन्मतारीख अपडेट …

Read more

मायेची ऊब

गरीबांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून पुष्पछत्र फाउंडेशनकडून ब्लँकेटचे वाटप बीड । निवेदकमनुष्य हीच ईश्वर सेवा असे व्रत करुन बीड येथील …

Read more

शिरसदेवी येथील 307 च्या गुन्ह्यातील आरोपीला अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.गणेश एम.कोल्हे यांचा युक्तीवाद बीड । निवेदकमौजे शिरसदेवी ता.गेवराई येथे दि.10/11/2023 रोजी महादेव मारुती गावडे यांनी व जमीनीचा वाद बीड …

Read more

निवडणूक वर्षात देशवासीयांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता !

जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर होणार नवी दिल्ली । वृत्तसेवालोकसभा निवडणुकांपूर्वी आता लोकांना अर्थसंकल्पाची चाहूल लागली आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला …

Read more

राज्यात आठ मतदारसंघात तीनही पक्षाच्या दावेदारीमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात

काही प्रमुख पक्षांकडे उमेदवारांची वाणवा तर काही पक्षाकडे भाऊगर्दी मुंबई । निवेदककाँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या एकनाथ शिंदे शिवसेना प्रवेशानंतर …

Read more

प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनविलेल्या मुर्तीची निवड

रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून माहिती अयोध्या । वृत्तसेवायेत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणार्‍या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. …

Read more