वंचित बहुजन आघाडीमुळे गेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी निकाल बदलले

बीडमध्येही फटका बसण्याची महायुती-महाविकास आघाडीला भिती? बीड । निवेदकअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीमुळे अनेक ठिकाणी गेल्या 2019 च्या निवडणुकीत …

Read more

शेतकर्‍यांना आपला ऊस बांधावर टाकण्यास भाग पाडणार्‍या बजरंग सोनवणे यांना पराभूत करा – अशोक हिंगे पाटील

बीड । निवेदकशेतकर्‍यांना आपला ऊस बांधावर टाकण्यास भाग पाडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा छळ करणार्‍या कारखानदार बजरंग सोनवणे यांना पराभूत करा …

Read more

शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणार्‍या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय !-बजरंग सोनवणे

बीड । निवेदकपीक लागवडीसाठीची शेतजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक कळत नसलेल्या कृषिमंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय. असा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादी …

Read more

तुम्ही केलं की ते संस्कार आम्ही केलं की आम्ही गद्दार? धनंजय मुंडे यांचा शरद पवारांना सवाल

बारामती । निवेदकराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर बारामतीतून टीका केली आहे. शरद पवार यांनी …

Read more

जयदत्त क्षीरसागर यांचे प्रचारापासून अलिप्ततावादी धोरण कोणाच्या फायद्याचे?

बीड । निवेदकलोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्याही प्रचारात सहभाग न घेता अलिप्त राहण्याचे धोरण सध्या तरी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी …

Read more

महायुती आणि महाविकास आघाडीला बीडमध्ये वंचितची जोराची टक्कर?

वंचितने घेतली 2019 साली लक्षनीय मते बीड । निवेदक18 वी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरात चालू असून प्रत्येक उमेदवार वचननामा …

Read more

प्रचाराची पातळी खलावतेय नेत्यांच्या वक्तव्यानं राजकारण गरम !

बीड । निलेश पुराणिकलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली असून माणुसकी विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या जीवावर उठले असल्याचे पहायला …

Read more

निवडणूक काळात मराठा तरुणांवर तडीपारची कारवाई करणे निंदनीय व चुकीचे निवडणूक आयोगाकडे दाद मागणार – बजरंग सोनवणे

माजलगाव । निवेदकमराठा चळवळीमध्ये काम करणार्‍या ज्या एका समूहाच्या तरुणांवर त्यांचे कोणतेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसताना तडीपारची कारवाई केली जाते. हे …

Read more

एक आणि एक दोनच होतातएक आणि एक अकरा कसे?

अग्रलेख काही दिवसापुर्वी ‘शेअर मार्केट मध्ये जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती.यामध्ये …

Read more