भगवान गडाच्या नामकरणाचा वर्धापन दिनराज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडून धौम्य गडाचं भगवानगड नामकारण
एकोणिसाव्या शतकातील प्रखर राष्ट्र भक्त, भागवत धर्माचे प्रचारक आणि प्रसारक,समाज सुधारक, जगविख्यात तत्त्वज्ञानी विद्वान ,अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक,शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे …