बीडचे भूमिपुत्र सचिन धस यांचा सत्कार

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत बीडचा भूमिपुत्र सचिन धस याची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करतांना बीड क्रिकेट वकीलसंघाचे कप्तान अ‍ॅड.प्रकाश गलांडे, कोच अझहर अली सर शेख साजेद, अ‍ॅड.सुर्यकांत पवार, अ‍ॅड.भारत मुंंजाळ, अ‍ॅड.शिवराज शिंदे , अ‍ॅड.कवडे व आदी दिसत आहे.

Leave a comment