नाशिक । निवेदक
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री.नामदेव महाराज शास्त्री महाराज,श्री. चैतन्य महाराज देगलूरकर,श्री.प्रसाद महाराज अमळनेरकर, श्री.भास्कर गिरी बाबा महाराज, श्री. योगीराज महाराज गोसावी ,श्री.संजय महाराज पाचपोर, श्री.ज्ञानेश्वर महाराज नामदास, श्री. संजय महाराज धोंडगे,श्री.संदीपान महाराज हासेगावकर, श्री.पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री.राजेश महाराज देगलूरकर आणि आचार्य तुषारजी भोसले यांची भेट नाशिक मध्ये झाली त्यावेळी घेतलेले छायाचित्र.